शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित योजनांना मिळणार गती

By admin | Updated: April 24, 2017 04:53 IST

कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता डॉ. श्रीकर परदेशी यांनी बेशिस्त महापालिकेला सुतासारखे सरळ केले होते. त्यांच्यानंतर

पिंपरी : कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता डॉ. श्रीकर परदेशी यांनी बेशिस्त महापालिकेला सुतासारखे सरळ केले होते. त्यांच्यानंतर श्रवण हर्डीकर यांच्या रूपाने महापालिकेला डॅश्ािंग अधिकारी मिळणार आहे. त्यामुळे मेट्रो, स्मार्ट सिटी, गुड गव्हर्नन्स, अमृत, चोवीस तास पाणी अशा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे बालेले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची २७ एप्रिल २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास करून त्यांची पिंपरीसाठी नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रभागरचनेपासून, तर नगरसेवकांचे राजीनामे घेण्यापर्यंत सरकारला पोषक असे काम केले होते. महापालिका निवडणुकीनंतर त्यांना पदोन्नती मिळाली आहे. तसेच कुटुंब मुंबईत आहे, म्हणून बदलीची मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांना गती मिळत नाही, आयुक्त वेळ देत नाहीत, म्हणून त्यांचा बदली व्हावी, यासाठी भाजपाचा एक गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे मागणी करीत होता. त्यामुळे महिनाभरात बदली होईल, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. शनिवारी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आयुक्तपदाची जबाबदारी हर्डीकर यांच्यावर सोपविली आहे. (प्रतिनिधी)