शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून आता ‘होऊ द्या खर्च’

By admin | Updated: January 25, 2017 02:01 IST

महापालिका निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असून सर्व भागातील राजकीय मंडळींकडून आपआपल्या भागातील कार्यकर्त्यांचे

मोशी : महापालिका निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असून सर्व भागातील राजकीय मंडळींकडून आपआपल्या भागातील कार्यकर्त्यांचे वाढदिवस दिमाखात साजरे केले जात आहेत. तसेच मतदाराला खूश करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचाही नजराणा दिला जात आहे. त्यामुळे अशा शक्तिप्रदर्शनासाठी इच्छुकांकडून होऊ द्या खर्च असे म्हटले जात आहे. मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी शहरात सध्या लहान कार्यक्रमांपासून ते भव्य-दिव्य कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी सिने-नाट्य क्षेत्रातील कलावंतांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेतला जात आहे. ‘चला हवा येऊ द्या’ टीममधील भाऊ, कुशल, भारत, सागर, श्रेया ही टीम असो, की ‘होम मिनिस्टर’वाले आदेश भावोजी यांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय, खर्चिक बालमेळावे, संगीत रजनी, विविध कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन, वाढदिवसाच्या नावाखाली जेवणावळी, थर्टी फर्स्टप्रमाणे ओल्या पार्ट्या असे एक ना अनेक उपद्व्याप इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहेत. त्यासाठी लाखो-करोडो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या मुलाखती, मेळावे, आंदोलने, नेत्यांची बडदास्त असे विविध कार्यक्रम सुरू आहेत, त्यासाठी खर्च होतोच आहे. चलनातील जुन्या नोटा वापरता येत नाहीत. नव्या नोटा मिळत नाहीत. (वार्ताहर)