शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगी बनले स्वावलंबी

By admin | Updated: November 10, 2015 01:45 IST

पूर्वी कुष्ठरोग असलेले कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार होता. त्यामुळे दापोडी येथील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत मद्यनिर्मितीचा व्यवसाय चालायचा.

सुवर्णा नवले-गवारे,  पिंपरीपूर्वी कुष्ठरोग असलेले कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार होता. त्यामुळे दापोडी येथील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत मद्यनिर्मितीचा व्यवसाय चालायचा. परंतु, आनंदवन संस्थेने या कुष्ठरोगींना स्वावलंबी होण्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले. एकेकाळी मद्यविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कुष्ठरोगींनी आता पिठाची गिरणी व अन्य लघुउद्योग सुरू केले आहेत. मद्यविक्रीचा व्यवसाय बंद केल्यामुळे त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे. दापोडीत सहा वर्षांपूर्वी कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत मद्य तयार करून विक्रीचा व्यवसाय जोमात होता. पैसे मिळत असले, तरी समाजाकडून वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जात होते. आनंदवन संस्थेत येण्यासाठी अनेक नागरिक नकार देत होते. त्यामुळे आनंदवन संस्थेचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. तत्कालीन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पुढाकार घेतला. संस्थेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मद्यनिर्मिती व विक्री बंद करण्यासाठी त्यांचे परिवर्तन केले. मद्यविक्रीऐवजी पिठाची गिरणी आणि रेशन दुकान परवाना मिळण्यासाठी मदत केली. कुष्ठरुग्णाच्या कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे १० बचत गट स्थापन केले. स्वावलंबी जीवन जगण्यासाठी बचत गटांतील महिलांनी स्वयंरोजगार व एकत्रित छोटे उद्योग करण्याचा निर्धार केला. चिकाटीने या महिला एकत्रितपणे व्यवसाय करीत आहेत. नागरिक दळणासाठी येऊन पूर्वीचा व्यवसाय बंद केल्याबद्दल कौतुक करतात.