शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण हक्क स्वरक्षण कायदा हवा

By admin | Updated: June 27, 2017 07:17 IST

वैद्यकीय उपचार सेवेतील वाढते बाजारीकरण, खासगी दवाखान्यातील अनावश्यक आॅपरेशन, तपासण्या व महागडी औषधे कमीशनबाजी यातून रुग्णांची

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : वैद्यकीय उपचार सेवेतील वाढते बाजारीकरण, खासगी दवाखान्यातील अनावश्यक आॅपरेशन, तपासण्या व महागडी औषधे कमीशनबाजी यातून रुग्णांची व त्यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक पिळवणूक थांबण्यासाठी आणि डॉक्टरांवरील हल्ले रोखायचे असतील तर रुग्णांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा असणे गरजेचे आहे. यासाठी रुग्ण हक्कांना संरक्षण देणारा कायदा राज्यात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जन आरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. अभिजित मोरे यांनी चिंचवड येथील आवाज रुग्णांचा या निर्धार जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी केले.न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहरी आरोग्य विषयाचे अभ्यासक डॉ. किशोर खिल्लारे, जन आरोग्य अभियानाचे संयोजक डॉ. सुरेश बेरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. मनीषा महाजन, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य नीलकंठेश्वर चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कृष्णाजी जगताप उपस्थित होते.डॉ. मोेरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात डॉक्टरांवर निर्घृण हल्ले झालेले आहेत. अशा घटनांच्या बिमोड होणे गरजेचे आहे. अशा घटना घडू नये, म्हणून फक्त सुरक्षारक्षक नेमून चालणार नाहीत. डॉ. खिल्लारे यांनीदेखील सर्व प्रकारच्या तक्रारीच्या निवारणासाठी उपाययोजना आहेत. तशा प्रकारे रुग्णांच्या तक्रारीच्या निवारणासाठी देखील मेडिकल फोरम स्थापन करणे गरजेचे आहे.