शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

‘जेएनएनयूआरएम’ प्रकल्पांची चौकशी

By admin | Updated: January 13, 2017 03:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत राबविण्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली होती. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीची दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत राबविलेल्या विकास प्रकल्पांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत निवेदन देण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीची त्वरित दखल घेतली. संबंधित विभागाला कार्यवाहीचेआदेश दिलेआहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटींचे विकास प्रकल्प आले. त्यात महापालिकेचे अधिकारी महापालिकेतील सत्ताधारी आणि काही राजकीय व्यक्तींनी संबंधित ठेकेदारांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. महापालिकेच्या वतीने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण (जेएनएनयूआरएम) योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटींचे विकास प्रकल्प आले. या योजनेअंतर्गत विकास प्रकल्प राबविताना अनियमितता होती. या तक्रारीची दखल घेतली आहे. (प्रतिनिधी)