शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भावकी पेक्षा खर्चालाच महत्त्व?

By admin | Updated: February 13, 2017 17:53 IST

भावकी पेक्षा खर्चालाच महत्त्व?

 

उर्से : या वेळेस सोमाटणे गणातील पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक चौरंगी होणार असल्याने चारही प्रबळ उमेदवार आपापली ताकत लावून प्रचाराला लागले आहेत. थोडेच दिवस बाकी राहिल्याने येथील राजकारण चांगलेच तापू लागले.

 सर्वसाधारण वर्गासाठी असल्याने सोमाटणे गणातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे. सर्व पक्षश्रेष्ठींच्याही नजरा लागल्या आहेत. मात्र, यंदा आवकी-भावकीपेक्षा कोण किती खर्च करणार तोच निवडून येणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांकडून होत आहे. गणात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आखणी करीत आहे. मात्र, यंदा कांग्रेस,भाजपा, राष्टÑवादी व शिवसेना पक्षातील चार उमेदवार असल्याने काटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.खर्चाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात खर्च होऊ लागल्याने कार्यकर्तेही आपापली जागा फिरवू लागले आहे.कधी या उमेदवाराकडे तर कधी त्या उमेदवाराकडे यामुळे या गणातील कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी झाली आहे. गणात सर्वसाधारण असल्याने आवकी भावकीपेक्षा खर्च कोण करणार याला महत्त्व आल्याचे बोलले जाते. प्रचारास थोडेच दिवस मिळत असल्याने प्रचारयंत्रणेस वेग आला आला आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कोणी किती विकास केला, कोणती कामे केली, आत्ता बदल हवा अशा आशयाच्या पोस्ट व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत आहेत. 

 पंचायत समिती गणातून कांग्रेसचे बाळकृष्ण पोटवडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे साहेबराव कारके, शिवसेनेचे शांताराम भोते व भाजपाचे उमेश बोडके आदी मातबर उमेदवार रिंगणात आहेत. सोमाटणे गणात ओझर्डे, आढे, बेबडोहोळ, पिंपळखुटे, उर्से, परंदवडी, धामणे, गोडुंब्रे, शिरगाव,गहुंजे,सोमाटणे, शिवणे, सडवली आदी गावांचा समावेश आहे. गणात एकूण २८९३८ एवढी मतदार संख्या असून, सोमाटणे व उर्से या गावांत जास्त मतदार आहेत. पवन मावळातील अत्यंत महत्त्वाच्या या गणाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.