शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महागाव गणात भाजपाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: February 24, 2017 02:51 IST

महागाव गणात भाजपाने यशाची हॅट्ट्रिक नोंदवीत गड राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद गटातही विजय मिळविला.

पवनानगर : महागाव गणात भाजपाने यशाची हॅट्ट्रिक नोंदवीत गड राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद गटातही विजय मिळविला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल गुरुवारी जाहीर झाला. महागाव गणात भाजपाच्या जिजाबाई पोटफोडे ९४७च्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादी पक्षाच्या मंगल आढाव यांना पराभव पत्करावा लागला. या गणात भाजपाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, उमेदवारी जाहीर करताना भाजपाने दुसऱ्या गणातील आयात उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाची गटबाजी उफाळली. उमेदवारी लादणाऱ्यांचा गणातील पक्ष कार्यकर्त्यांनी निषेध केला. यामुळे वातावरण चिघळले. आमदार बाळा भेगडे व ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांनी बैठक घेऊन या वेळी मान्य करा असे सांगत कार्यकर्त्यांना समजावले. ज्ञानेश्वर दळवी व एकनाथ टिळे या दोन्ही माजी सभापतींनी कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करत पक्षाचा आदेश पाळण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनी पक्षादेश पाळत उमेदवार विजयी करण्याची शपथ घेतली. कार्यकर्त्यांनी एकदिलाने केलेले काम यामुळेच उमेदवार आयात करूनही भाजपाने विजय मिळवला. राष्ट्रवादीने मंगल आढाव यांना उमेदवारी दिली. कार्यकत्यार्नी एकदिलाने काम केले. मात्र पक्षश्रेष्ठींनी येथे एकही सभा दिली नाही. (वार्ताहर)