शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहूमहाराज यांना अभिवादन

By admin | Updated: June 27, 2017 07:16 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहूमहाराज पुतळा चौकात झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते योगेश बहल, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, शर्मिला बाबर, नगरसदस्य केशव घोळवे, तुषार हिंगे, राजेंद्र लांडगे, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, बाबा बागल, चंद्रकांता सोनकांबळे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, रेखा गाडेकर, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, मानव कांबळे, सुरेश कसबे, बाळासाहेब भागवत, नामदेव शिंत्रे, पी. बी. पाटील, आनंदराव पाटील, मनोहर चौगुले, पी. वाय. पाटील, मिलिंद वेल्हाळ, महादेव बुजरे, वसंत पाटील, अनिल पाटील, रमेश चिमुरकर, लिंबराज कांबळे, के. एम. भुख्तर, गणेश क्षीरसागर, संतोष जोगदंड, रमेश भोसले, किशोर केदारी, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.आरपीआयकडून अभिवादन -निगडी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या वतीने राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सम्राट जकाते, भरत खरात, दत्ता ठाणांबिर, योगेश गायकवाड, राघू बनसोडे, शुभम भागवत व कार्यकर्ते उपस्थित होते.