शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा मिनिटांत ९८ विषय मंजूर

By admin | Updated: October 15, 2016 02:48 IST

आचार संहितेपूर्वीच्या शेवटच्या तळेगाव दाभाडे नगर परिषद सर्वसाधारण सभेत ९८ विषय पंधरा मिनिटांत मंजूर करण्यात आले.

चिखली, दि. १४- जिल्हाभरात शाळा प्रगत करण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याबाबत कार्य वेगाने सुरू आहे. शिवाय मराठी शाळांसोबतच उर्दू माध्यमाच्या शाळासुद्धा प्रगत झाल्या पाहिजेत, यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी उर्दू माध्यमाच्या सर्वच शाळा प्रगत करण्याचे ध्येय शिक्षकांसमोर ठेवत असून त्यास शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा जि.प. मुकाअ दीपा मुधोळ यांनी व्यक्त केली.स्थानिक ङ्म्री शिवाजी हायस्कूलमध्ये १४ ऑक्टोबर रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित जिल्हास्तरीय उर्दू शिक्षक कार्यशाळेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांबाबत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर यांनी विद्यार्थी घडला पाहिजे ही सर्वांंंंंची अपेक्षा आहे आणि हे पवित्र कार्य शिक्षकांना करावे लागणार असल्याने शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडताना प्रगत विद्यार्थी घडविण्याचा चंग बांधावा व आपल्या शाळा प्रगत करण्यासह अभियानातही आपला जिल्हा राज्यात प्रगत करण्याच्या उद्देशाने जोमाने कामास लागावे, असे आवाहन केले. प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी प्राथ.एन.के. देशमुख, प्राचार्य पी. एस. वायाळ, राजेश गवई, शिवशंकर मोरे, गटशिक्षणाधिकारी एस.सी. राजपूत, विस्तार अधिकारी काळे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला जिल्हाभरातील ७00 उर्दू माध्यमाचे शिक्षक उपस्थिती होती.