शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास

By admin | Updated: February 13, 2017 01:52 IST

वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर परिसराचा विकास झाला आहे. परंतु, अधिक विकास करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या चारही

पिंपरी : वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर परिसराचा विकास झाला आहे. परंतु, अधिक विकास करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या चारही उमेदवारांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी केले. वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक १७ चे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र साळुंखे, आशा सूर्यवंशी, शोभा वाल्हेकर यांनी चिंचवडेनगर, शिवनगरी या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत स्वत:हून नागरिक सहभागी होत होते. शिवनगरीत तर पदयात्रेला भव्य स्वरुप आले. या पदयात्रेला महिला व तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत केले. या वेळी श्रीधर वाल्हेकर, नाना सोनवणे, जितू पाटील, संदीप लाला चिंचवडे, नगरसेवक गणेश लोंढे, सुनील पाटील, उषा साळुंखे, शिंधू पांढरकर, सुदाम परब, नितीन शिंदे, बाळासाहेब कुंभार, माऊली सूर्यवंशी, तानाजी वाल्हेकर, निवृत्ती शिंदे,परमेश्वर गोफणे, रामभाऊ आव्हाड,विजय शिंदे, दिगंबर ठोबे, विजय गोडसे, दत्तात्रय पडवळ, शिवाजी कामठे, अनिल चिंचवडे, आबा सोनवणे, यशवंत शिंदे, भारत दळवी, विनोद मालू, पंढरीनाथ दळवी, सचिन गोसावी, दिलीप सुतार, दत्ता मोतीबने आदी उपस्थित होते. आशा सूर्यवंशी म्हणाल्या, ‘‘प्रभागाचा विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. चिंचवडेनगर, बिजलीनगर परिसरामध्ये सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ’’ (प्रतिनिधी)