शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बिलाची रक्कम पाहून वीजग्राहक चक्रावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:55 IST

भोंगळ कारभार, मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून अंदाजे देण्यात आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून नागरिक चक्रावले आहेत.

जाधववाडी : भोंगळ कारभार, मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून अंदाजे देण्यात आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून नागरिक चक्रावले आहेत. जीके पॅलिशिओ हाउसिंग सोसायटीत अनेक नागरिकांना १८००० ते २०००० वीज बिल आले असून, या आधीच्या बिलांमध्ये बरीच तफावत आहे.या सोसायटीत एकूण ४६६ सदनिका आहेत. मीटर रीडिंग व्यवस्थित न घेतल्याने बिलावरील मीटरचे छायाचित्र अगदी अंधुक दिसत आहे. अंदाजित बिले दिल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप झाला आहे.वीज इतकी न वापरता भरमसाट बिले कशी आली, असा प्रश्न सोसायटीतील नागरिक विचारीत आहेत. इमारतीच्या जे विंगमधील एका रहिवाशाच्या बिलावर मीटरचे छायाचित्र नसताना १८००० रुपये बिल आले आहे. सोसायटीमधील एसटीपी बंद असताना देखील सोसायटीला ९०००० रुपये बिल आले आहे. केवळ याच सोसायटीला नव्हे, तर चिखली, मोशी, जाधववाडी, कुदळवाडी या भागात अनेक सोसायट्यांची अशीच तक्रार आहे. वाढीव व अंदाजित दिलेली बिले त्वरित दुरुस्त करण्यात यावीत व योग्य पद्धतीने मीटर रीडिंग घेतले जावे याकरिता महावितरणच्या कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.