शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल पोस्टमुळे दिव्यांग दाम्पत्याचं जगणं मुश्कील

By admin | Updated: July 14, 2017 14:34 IST

व्हॉट्सअ‍ॅपवरील एका व्हायरल पोस्टमुळे पिंपरीतील एका दिव्यांग दाम्पत्याचे जगणे मुश्कील झाले आहे.

 ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. 14 - व्हॉट्सअ‍ॅपवरील एका व्हायरल पोस्टमुळे पिंपरीतील एका दिव्यांग दाम्पत्याचे जगणे मुश्कील झाले आहे. व्हायरल पोस्टमधील फोटोत असलेली लहान मुलगी ही पिंपरीतील अजमेरा, मासूळकर कॉलनी येथे दिसली आहे. येथे भीक मागणारे म्हणतात, की ती मुलगी आमची आहे. पण हे पटण्यासारखे नाही.
 
हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा. काय माहिती, कुणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल’ अशा प्रकारच्या व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झालेल्या या चार ओळींच्या मेसेजमुळे या दिव्यांग दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ उठले आहे. 
 
पिंपरीत राहत असलेले लोखंडे दाम्पत्याला जन्मतः दृष्टी नाही.  चार वर्षांपूर्वी त्यांचा  विवाह झाला असून, त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पण ही त्यांची नसल्याचा दावा करणारी पोस्ट कुणी तरी फोटोसहित व्हायरल केली आणि त्यांच्यामागे लोकांचा ससेमिरा सुरू झाला. 
 
दरम्यान, ही मुलगी आमचीच असल्याचे जगाला ओरडून सांगण्याची वेळ या दाम्पत्यावर आली आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमुळे या दाम्पत्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.