शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By admin | Updated: November 10, 2015 01:46 IST

येथील मुकाई चौक ते आदर्शनगर रस्त्यावर माळवाले वस्तीजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्यांनतर अंगावरून पीएमपी बसचे चाक जाऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला

किवळे : येथील मुकाई चौक ते आदर्शनगर रस्त्यावर माळवाले वस्तीजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्यांनतर अंगावरून पीएमपी बसचे चाक जाऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एक तरुण जखमी असून, त्याच्यावर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचालक धनंजय खरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडून बसचे नुकसान केले आहे. प्रमोद विश्वनाथ केंगार (वय ४२, रा. बापदेवनगर, किवळे) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, हरी चौधरी (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास निगडी ते आदर्शनगर मार्गावरील पीएमपी बस (एमएच १४ सीडब्लू १८४७) किवळेतील मुकाई चौकाकडून आदर्शनगरला जात असताना माळवाले वस्तीजवळ समोरून येणारी एक दुचाकी व बसला ओव्हरटेक करून जाणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. त्या वेळी दुचाकीस्वार केंगार यांच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, हरी चौधरी हा जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)