शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

सोने, वाहन खरेदीसाठी गर्दी

By admin | Updated: October 12, 2016 02:10 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी वाहन व सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. मुहूर्तावर वाहन विक्रीस मोठा प्रतिसाद

पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी वाहन व सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. मुहूर्तावर वाहन विक्रीस मोठा प्रतिसाद दिसून आला. सोमवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रतिग्रॅम ८ रुपयांनी सोन्याचा दर वाढला असतानाही सराफी पेढ्यांमध्ये मुहूर्ताच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा (एक तोळे) दर ३२ हजार ८१८ होता. तो दर प्रतितोळा दुसऱ्या दिवशी मंगळवारी ३२ हजार ९१० इतका झाला. एक तोळ्यासाठी ९२ रुपये जादा मोजण्याची तयारी ठेवून ग्राहकांनी मुहूर्तावरील खरेदीला प्राधान्य दिले. चिंचवडगाव, पिंपरी, निगडी, सांगवी,भोसरी येथील सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची रात्रीपर्यंत गर्दी दिसून आली. उद्योगनगरीत मुहूर्तावर वाहन खरेदीलाही महत्त्व देण्यात आले. अनेकांनी अगोदर एक ते दोन महिने वाहनांचे बुकिंग केले होते. वाहन मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर नेण्यास प्राधान्य दिले. शोरूमध्ये सकाळपासून वाहने नेण्यासाठी ग्राहक दाखल झाले होते. अनेकांनी शोरूमध्येच कुटुंबासह येऊन पूजा करून वाहन नेले. (प्रतिनिधी)