शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपहरणाचा उधळला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:50 IST

बोपखेल येथील गणेशनगरमध्ये राहाणाºया राजाराम ढेरे यांच्या तीन वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला़ मात्र, घरात मुलाची आजी असल्याने हा अपहरणाचा डाव फसला.

बोपखेल : बोपखेल येथील गणेशनगरमध्ये राहाणाºया राजाराम ढेरे यांच्या तीन वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला़ मात्र, घरात मुलाची आजी असल्याने हा अपहरणाचा डाव फसला. दिघी पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी गांभीर्याने न घेता, पुन्हा असा प्रयत्न झाल्यास १०० क्रमांकावर संपर्क साधा, असा सल्ला दिला. अपहरणाच्या उद्देशाने आलेली अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली असून पुन्हा त्या व्यक्तीचा बोपखेलमध्ये वावर दिसून आला. त्यामुळे ढोरे कुटुंबीय भयभीत झाले आहे़बोपखेल, गणेशनगर भागातील कॉलनी क्रमांक सात मधील ही घटना आहे. आईवडील सकाळी साडेसहा वाजता कामानिमित्त घराबाहेर पडले असता एका अनोळखी व्यक्तीने ढोरे यांच्या घरात प्रवेश केला.घरात असलेल्या मुलाच्या आजीला म्हणाला, याच्या वडिलांनी या मुलाला घेऊन येण्यास सांगितले आहे़ मात्र आजीने मुलाला पाठविण्यास नकार दिला असता त्या अनोळखी इसमाने मुलाला हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आजी भारती कुºहाडे यांनी आरडाओरडा केला़ त्यामुळे त्या व्यक्तीने तेथून धूम ठोकली. ही बाब आजीने मुलाच्या आई वडिलांना सांगितली.आईवडील तातडीने घरी पोहोचले़ आजूबाजूला चौकशी केली असता देवकर डेअरी येथील सीसीटीव्ही मध्ये तो इसम दिसला. मात्र, तोंडावर मास्क असल्याने त्याला ओळखणे कठीण झाले आहे.