शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अतिउत्साहामुळे गेला तरूणाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:29 IST

मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात पाय घसरून शनिवारी तरूण वाहून गेला होता.

तळेगाव दाभाडे : मित्रांसमवेत वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना कुंडमळा (ता. मावळ) येथे इंद्रायणी नदीपात्रात पाय घसरून शनिवारी तरूण वाहून गेला होता. रविवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीमध्ये अतुल दशरथ पाटील (वय २५, रा. ढोलीगाव, ता. पारोळा, जि. जळगाव) मृतदेह सापडला.पिंपरी-चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील अभियांत्रिकी शाखेचे नऊ विद्यार्थी वर्षाविहारासाठी शनिवारी कुंडमळा (इंदोरी) येथे आले होते. अतुल पाटील हा रांजणखळगे पाहत असताना पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहात पडला. एनडीआरएफच्या जवानांनी शनिवारी सुरू केलेली शोध मोहीम अंधारामुळे थांबविली होती.रविवारी सकाळी बोट व पाणबुडीच्या साहाय्याने एनडीआरफच्या जवानांनी ही शोध मोहीम पुन्हा सुरू केली. अतुलच्या निधनाची वार्ता आकुर्डी परिसरात पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत नाही.अतिउत्साह नडला-इंद्रायणी नदीपात्रात कुंडमळा येथे रांजणखळगे आहेत. त्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरूण विविध कसरती करतात. शनिवारीही अशाच प्रकारे काहीजण उड्या मारत होते तर काही जण फोटो काढत होते. अतुल नदीत उडी मारतानाचे छायाचित्र त्याच्या मित्रांनी टिपले. ही उडी मारतानाच त्याचा तोल गेला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. फोटोसाठीचा अतिउत्साह अतुलसाठी जीवघेणा ठरला.