शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी गावांत होतेय कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: April 2, 2017 03:00 IST

पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद

खळद : पिलाणवाडी जलाशयावरून असणा-या शिवरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरून सध्या उन्हाळी परीस्थिती मुळेसर्वच लाभार्थी खळद, शिवरी, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डेया गावांना तसेच यांच्या वाडयावस्त्यांना पाणी पुरवठा होत असुन नागरीकांना जवळपास दहा दहा दिवस पाणी मिळत नाही यामुळे या भागातील नागरीकांचे पाण्याचे मोेठे हाल होत असतानाच येथील फिल्टर प्लांटवरून रोज पाच टँकरने दहा ते पंधरा फे-या होत असल्यानेया योजनेवर अधिक ताण येऊन नागरीकांचे पाण्याचे प्रचंढ हाल होत असल्याचेपाहावयास मिळत आहे.येथे योजना उशाला आणि कोरड घशाला अशी परीस्थिती सध्या झाली असुन घराशेजारून पाण्याची लाईन गेली तर दारातुन रोज पाण्याचेटँकर भरून जात असल्याचेदिसत आहेपण आपली हक्काची योजना असतानाही घरात हंडाभर पाणी नाही यामुळेशासनानेतयार केलेल्या या कृत्रीम पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहेत. याबाबत आज सकाळी शिवरी येथे संतप्त नागरीकांनी पाण्याचे टँकर आडवून याचा जोरदार निषेध केला व परत टँकर न आणण्याची विनंती केली अन्यथा सर्व गावातील नागरीक महिला,पुरूष,युवक ,जनावरांसहीत रस्त्यावर उतरतील असा शासनाला खणखणीत इशारा दिला.य्शिवरी येथील फिल्टर प्लांटवर मात्र प्रत्याक्षात ४ ते५ हॉर्सपॉवरच्या पंपा इतकेच पाणी येते तर ज्यावेळी ही योजना झाली. त्यावेळची लोकसंख्या व आत्ताची लोकसंख्या यात तिपटीनेवाढ झाली आहेयामुळे हे पाणी या गावांना पुरविणेच या कर्मचा-यांना जिकरीचे होत आहे.तहसीलदारांनी पाहणी करावीसाहेब इतर गावातील नागरीकांना पाणी मिळावेयांस आमचा विरोध नाही पण योजना आमची असताना आम्हालाच पाणी मिळत नाही ,आमचेच पाण्याचे हाल होत आहेत मंग आपण हेटँकर येथे च का पाठवता ? ४ तारखेला आमच्या या भागातील कावडी शिखर शिंगणापूरला पायी वारीसाठी प्रस्थान करणार आहेत यावेळी नोकरी व्यवसायानिमित्तानेबाहेर गेलेलेहजारो नागरीक तसेच मोठयाप्रमाणावर नातेवाईकही येणार असल्यानेयावेळी आम्ही पाण्याचेकाय करायचे? असा संतप्त सवाल करीत आपण येथे येऊन परीस्थितीची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. पिलाणवाडी जलाशयातील उपसा बंद कराया योजनेला पाणी पुरवठा करणा-या पिलाणवाडी जलाशयातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असुन येथील पाणी हेआता पिण्यासाठीच राखीव होणे गरजेचेअसताना येथे राजरोस पणे शेतीसाठी पाणी उपसा होत असुन याचीही प्रशासनानेतातडीनेदखल घेत हा पाणी उपसा बंद करावा अन्यथा या पुढील काळात ऐन उन्हाळयात ,यात्रांच्या मोसमात तीव्र पाणी टंचाईला सामोरेजावेलागेल अशी भीतीही नागरीक व्यक्त करीत आहेत.