PHOTOS: श्वेता तिवारीने केलं ग्लॅमरस फोटोशूट, टीव्हीवरील संस्कारी बहु दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:00 AM2021-02-09T07:00:00+5:302021-02-09T07:00:02+5:30

अभिनेत्री श्वेता तिवारीने अलीकडेच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने शिमरी गाऊन घातला आहे. (Photo Instagram)

श्वेता तिवारीचे स्टनिंग फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. (Photo Instagram)

श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका दुश्मनमधून केली होती. (Photo Instagram)

मात्र तिला कसौटी जिंदगी के मालिकेतून लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती झाली होती. (Photo Instagram)

श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर १.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)