बिग बॉस मराठी फेम ऋतुजा धर्माधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 11:56 AM2018-05-22T11:56:36+5:302018-06-27T19:48:57+5:30

ऋतुजा धर्माधिकारीने रात्रीस खेळ चाले या मालिकेत साकारलेली सुषमा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. बिग बॉस मराठी या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. पण तिला झालेल्या दुखापतीमुळे तिला हा कार्यक्रम नुकताच सोडावा लागला.