बाबो ! जाळीदार टॉपमध्ये आमना शरीफनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले क्षणात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:03 PM2021-05-21T16:03:17+5:302021-05-21T16:21:36+5:30

अलीकडेच आमना शरीफने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

ग्रीन रंगाच्या जाळीदार टॉपमध्ये आमना खूप सुंदर अंदाजात पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

आमनाने लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. यात कहीं तो होगा, होंगे जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे. (Photo Instagram)

याशिवाय आमना जंक्शन, आलू चाट, आओ विश करें शक्ल पे मत जा, एक व्हिलन यासारख्या चित्रपटात झळकली आहे. (Photo Instagram)

आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूही सिनेमातही झळकली आहे. (Photo Instagram)

आमना शरीफ सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते. (Photo Instagram)

आमना शरीफचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)