म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7उन्हाळ्यात आपल्याला हलके आणि आरामदायी कपडे घालावेसे वाटतात. लग्न समारंभात किंवा एखाद्या फंक्शनमध्ये कोणतेही कपडे घालताना आपल्याला फार गरम होते. ( Classy kaftan look)2 / 7उन्हाळ्यात आपल्याला सुंदर आणि क्लासी दिसायचे असेल तर आपण फंक्शनमध्ये कफ्तान ड्रेस घालू शकतो. यावर आपण त्याला सुट होणारी ज्वेलरी देखील घालता येईल. (Stylish kaftan outfits)3 / 7रेशमी कफ्तान आपल्या लूकमध्ये भर घालेल. या ड्रेसला स्टाईल करण्यासाठी आपण स्ट्रॅपी मेटॅलिक सँडल आणि स्टेटमेंट इअररिंग्ज वापरु शकतो. पार्टी किंवा फंक्शनमध्ये हा उठून दिसेल.4 / 7मिरर हँड एम्ब्रॉयडरी केलेला हा कफ्तान ड्रेस आपल्याला अधिक आकर्षक बनवतो. यामध्ये आपल्याला जास्त उकडणार देखील नाही. तसेच या ड्रेसमध्ये आपली फिगरही चांगली दिसेल. 5 / 7पारंपरिक लूक हवा असेल तर साडीच्या स्टाइलमध्ये येणारा क्रेप पीस आणि कफ्तान शोभून दिसेल. यामध्ये आपण विविध रंग निवडू शकतो. यावर आपण मोठे कानातले घालू शकतो. 6 / 7क्रेप फॅब्रिकमध्ये व्ही नेकचा पर्याय चांगला आहे. यामध्ये मिक्स आणि मॅच रंग आपल्यला पाहायला मिळतील. या कफ्तानला स्टाइल करण्यासाठी स्टेटमेंट इअररिंग्ज निवडा. 7 / 7कफ्तान कुर्ता पॅन्ट हा ड्रेस आपण पार्टी किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये सहज वापरु शकतो. या ड्रेसमुळे आपल्याला परिपूर्ण लूक मिळतो. यावर आपल्याला ब्लॉक-हील सँडल किंवा फ्लॅट्स घालता येतील.