म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 9सेलिब्रिटींचे कपडे सतत चर्चेत येत असतात. पण आता त्यांच्या हॅट यायला लागल्या आहेत. बातमी आहे मेलानिया ट्रम्प यांच्या बोटरस्टाईल टोपीची. 2 / 9मेलानिया ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि एक मॉडल आहेत.3 / 9डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'इनोग्रेशन डे'ला त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीच्या हॅटने चर्चेची जागा घेतली.4 / 9मेलानिया यांची ही अनोखी हॅट 'एरीक जॅविट्स' याने तयार केलेली आहे. 5 / 9ही हॅट आधी मियामी नावाच्या शहरात डिझाइन करण्यात आली होती. तिकडून ती न्यू यॉर्कला आणण्यात आली. पण मूळ डिझाइन पसंतीस न पडल्यानं न्यू यॉर्कमध्ये ती पुन्हा नव्यानं डिझाइन करण्यात आली.6 / 9मेलानिया यांच्या ड्रेसचं कापड आणि या हॅटचं कापड, त्याचा पोत, एकच आहे.सगळं मॅचिंग नीट जमवण्यात आलं होतं.7 / 9पाश्चात्य संस्कृतीमध्ये 'इनोग्रेशन डे'ला महिला नेहमीच हॅट परिधान करत आल्या आहेत. 8 / 9मेलानिया सतत काही ना काही कारणांनी चर्चेत येतचं असतात. या वेळी हॅट निमित्त ठरली.9 / 9सोशल मिडियावर काही जण हॅटचे कौतुक करत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर ही हॅट टिपण्ण्यांचा विषय बनली आहे.