शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चैत्रगौरीच्या डेकोरेशनसाठी पाहा सुंदर आयडिया! तुमच्या घरची सजावट पाहून सगळे होतील खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 17:26 IST

1 / 6
चैत्रगौरीची आरास करणे, तिला सुंदर सजवणे, उत्साहात हळदी- कुंकू करणे हा चैत्र महिन्यातला एक महत्त्वाचा उत्सव. या सगळ्या गोष्टी करताना महिला प्रचंड आनंदी असतात. दरवेळी चैत्रगौरीच्या सजावटीसाठी वेगवेगळी थीम केली जाते. यावेळी काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या काही आयडिया पाहा..(Chaitra gaur decoration ideas)
2 / 6
अशी कमळाची थीम करून तुम्ही छान सजावट करू शकता...(Chaitra gaur haldi kunku decoration ideas)
3 / 6
चंद्र आणि चांदण्यांचा देखावा करून चंद्रामध्ये बसलेली चैत्रगौरही दाखवू शकता..
4 / 6
झोपाळ्यात बसलेली चैत्रगौर अनेक ठिकाणी केली जाते. त्यासाठी नेमका कसा देखावा करावा असा प्रश्न पडला असेल तर ही आयडिया छान आहे..
5 / 6
कैरी, द्राक्षं आणि इतर फळं वापरून अशी छान सजावट करून तुम्ही चैत्रगौरीपुढे ठेवू शकता.
6 / 6
अशी भरपूर फुलांनी सजवलेली चैत्रगौरही छान दिसते. मग तिच्यासाठी वेगळी काही सजावट करण्याचीही गरज नसते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHome Decorationगृह सजावट