1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात यावर काढलेलं व्यंगचित्र2 / 10मंसूर नकवी डीबी पोस्ट3 / 10मंसूर नकवी डीबी पोस्ट4 / 10देवेंद्र शर्मा चर्चित कार्टूनिस्ट5 / 10कीर्तीश भट्ट बीबीसी6 / 10देवेंद्र शर्मा चर्चित कार्टूनिस्ट7 / 10इस्माईल लहरी दैनिक भास्कर8 / 10इस्माईल लहरी दैनिक भास्कर9 / 10शेखर गुरेरा पंजाब केसरी10 / 10लोकमत वृत्तपत्र समूहाने ‘वर्ल्ड कार्टुनिस्ट डे’ निमित्त मोठे विधायक पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ‘वर्ल्ड कार्टुनिस्ट डे’ निमित्त देशभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांच्या बहुचर्चित व्यंगचित्रांचा समावेश असलेली व्यंगचिचित्रे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी नागपूर येथे ४ मे रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केवळ आपली व्यंगचित्रे प्रदर्शितच केली नाही तर व्यंगचित्र बनविण्याच्या कलेशी लोकांना अवगतही केले. ती निवडक व्यंगचित्रे पुढीलप्रमाणे आहेत.