1 / 9अभिनेत्री नेहा धुपिया2 / 9हुमा कुरेशीची ब्युटिफुल स्माईल3 / 9मनिष मल्होत्राचे डिझाईन सादर करताना मॉडेल.4 / 9रिच्चा चढ्ढानेही फॅशन शोला उपस्थिती लावली.5 / 9अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही या शोसाठी हजर होती.6 / 9नामवंत डिझायनर मनिष मल्होत्राचे कलेक्शन सादर करताना मॉडेल.7 / 9निळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री श्रीदेवीचे सौंदर्य आणखीन खुलून दिसत होते.8 / 9ब्लॅक इज ब्युटिफुल...फॅशन शोसाठी आलेल्या दीपिकाचा हा खास अंदाज9 / 9मुंबईत नुकताच एक फॅशन समर/ रिसॉर्ट शो पार पडला. यावेळी काजोलसह बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री उपस्थित होत्या.