ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 11:33 AM2020-02-06T11:33:03+5:302020-02-06T11:34:41+5:30

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग अंदाजात

वाणी कपूरने नुकतेच स्टायलिश फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये वाणीचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला आहे.

वाणीने बॉलिवूडमध्ये यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून पदार्पण केले होते.

वाणीने शुद्ध देसी रोमांस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटातील अभिनयाने तिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.

वाणीने करियरची सुरूवात छोट्या पडद्यावरील मालिका राजुबेनमधून केली होती.

वाणी शेवटची वॉरमध्ये पहायला मिळाली.