PHOTOS: टायगर श्रॉफसोबत दिसलेली आकांक्षा शर्मा आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:00 PM2021-01-13T20:00:00+5:302021-01-13T20:05:20+5:30

आकांक्षा शर्मा बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत 'कॅसॅनोवा' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)

आकांक्षा शर्माचे हे गाणे आज रिलीज झाले आहे. (Photo Instagram)

यापूर्वीही आकांक्षा शर्मा 'आय एम डिस्को डान्सर 2.0' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. (Photo Instagram)

आकांक्षा शर्माचे ही ग्लॅमरस अंदाजातीस बीचवरचे फोटो व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

आकांक्षा शर्मा बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

लूक्स आणि स्टायलच्या बाबती आकांक्षा शर्मा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देते. (Photo Instagram)

आकांक्षा शर्मा सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर आकांक्षा बरीच सक्रिय असते. (Photo Instagram)

तिला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)