श्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:00 AM2019-08-12T06:00:00+5:302019-08-12T06:00:00+5:30

'रॉक ऑन 2' सिनेमात श्रद्धा कपूरचा रॉकिंग अंदाज रसिकांनी पाहिला असेल तिचे हे फोटो पाहून पुन्हा एकदा तुम्हाला तिचा अंदाज आठवल्याशिवाय राहणार नाही.

श्रध्दाचा ब्युटी, बोल्डनेस इन ब्लॅक अंदाज कॅमे-यात कैद झाला आहे.

इन्स्टाग्रामवर श्रध्दाने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मोकळे सोडलेले केस, ब्लॅक ड्रेस असा ग्लॅमरस अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे.

या प्रत्येक फोटोंमध्ये श्रद्धाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे.