पूजा हेगडेने शेअर केले लेहंग्यातील फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:00 AM2021-03-25T06:00:00+5:302021-03-25T06:00:00+5:30

पूजा हेगडेने लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

पूजा हेगडेने लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

पूजा व्हाइट रंगाच्या लेहंग्यात खूप ग्लॅमरस दिसते आहे.

पूजाच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

पूजाच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या ‘मोहजोंदारो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

पूजाला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे.

पूजा हेगडेला हिंदी भाषेव्यतिरिक्त तेलगू, इंग्रजी, कन्नड, तमिळ भाषांचेही पूर्ण ज्ञान आहे. साऊथमधील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

पूजाने तमीळ चित्रपट 'मुगमूदी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

पूजा हेगडेचा तमीळ चित्रपट 'अरविंदा समेथा' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

07/07 पूजाने अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 4'मध्ये काम केले आहे.

लवकरच ती प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे.