अरे देवा ! 'या' अभिनेत्रीने चक्क वेटरकडेच केली होती सेक्सची मागणी, हे ऐकून वेटरलाही फुटला होता घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:04 PM2020-06-22T13:04:59+5:302020-06-22T13:12:29+5:30

रिया सेनने 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत.

२०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं.

इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती.

मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये गेली त्यावेळी घडलेला किस्सा तर माध्यमांमध्ये रंगला होता.

रियाने या रेस्टॉरंन्टच्या वेटरकडे चक्क सेक्सची मागणी केली.

खरं तर रियाला डिश ऑर्डर करायची होती. मात्र त्यावेळी रियाने म्हटलं होतं की Could I have some SEX please.

हे ऐकून तर वेटरला घामच सुटला. मात्र आपण काही तरी भलतंच बोलून गेल्याचं रियाला उमगलं आणि तिनं ती चूक सुधारली

मात्र तिने वेटरकडे सेक्सची मागणी केली याचीच चर्चा जास्त रंगली.

रिया सेन हिनं वयाच्या 19व्या वर्षी स्टाईल या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

त्र काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही.

Read in English