मौनी रॉयचे फ्लोरल ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:30 PM2021-06-24T17:30:24+5:302021-06-24T17:30:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत मौनी रॉय फ्लोरल ड्रेसमध्ये खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर मौनी रॉयचे जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १७.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय गोल्ड आणि मेड इन चायना या चित्रपटात झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!