Hotness Alert ! मलायका अरोराने ब्लॅक मोनोकिनीवर केलं फोटोशूट, खुर्चीवर बसून दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 07:28 PM2022-05-19T19:28:46+5:302022-05-19T19:43:21+5:30

मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्याच्या काळात मलायका तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मलायका अरोरा ब्लॅक कलरच्या मोनोकिनीवर पीच कलरचा शर्ट घातलेला दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये, मलायका अरोरा टान्सपरंट जाळीदार पँटमध्ये खुर्चीवर बसून किलर लूक देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका आज कलाविश्वातील फिटनेस फ्रिक आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायकाचे हे हॉट फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)