बिनधास्त स्ट्रेचमार्क्स फ्लॉन्ट करत दिसली मलायका, ट्रोलर्सची बोलती केली बंद, पाहा नवीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:30 PM2021-02-09T19:30:00+5:302021-02-09T19:30:00+5:30

काही दिवसांपूर्वी मलायका योगा क्लासेस करुन झाल्यानंतर मीडियाला पोज देताना दिसली त्यावेळी कमॅमे-यात कैद झालेल्या फोटोंमध्ये मलायकाच्या पोटावरील स्ट्रेचमार्कसवरच नेटीझन्सची नजर पडली. हेच निमित्त साधत तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती.

पोटावर दिसत असलेले स्ट्रेचमार्क्समुळे तिच्या फिटनेसवरही अनेकांनी टीका केली.

आजपर्यंत कधीच मलायकाने स्ट्रेचमार्क्स दिसणार नाही असेच कपडे परिधान करत होती.

ट्रोल झाल्यानंतर मलायकान बिनाधास्त स्ट्रेचमार्क्स फ्लॉन्ट करताना दिसली.

मलायकाने हे स्ट्रेचमार्क्स पुन्हा एकदा दाखवून हेटर्सला जोरदार प्रत्युत्तरच दिले आहे.

विशेष म्हणजे मलायकाला या ट्रोलिंगचा अजिबात फरक पडत नाही.

मलायका फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे.

मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच.

4७ वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.

बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आडला होता.

उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या मलायका नेहमीच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.