हिना खानने ब्लॅक लेदर ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, फ्लॉन्ट केली फिगर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 04:32 PM2021-10-25T16:32:37+5:302021-10-25T16:32:37+5:30

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान ब्लॅक लेदर ड्रेसमध्ये खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

चाहत्यांना हिना खानचा हा सिझलिंग अंदाज भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला बिग बॉसमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खान फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर हिना खानचे १५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)