गोविंदाच्या या हिरोईनने शेअर केलेत हे बोल्ड फोटो! तुम्हीही पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:51 PM2019-04-08T13:51:58+5:302019-04-08T13:55:03+5:30

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री मिशिका चौरसिया सध्या सोशल मीडियावरच्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.

मिशिका चौरसियाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट याचवर्षी १८ जानेवारीला रिलीज झाला होता. अर्थात बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट दणकून आपटला होता.

‘रंगीला राजा’ पहलाज निहलानी यांची प्रोड्यूस आणि दिग्दर्शित केला होता.

मिशिकाने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

यानंतर ‘फोकस’ आणि ‘केस’ या पंजाबी म्युझिक व्हिडीओमध्ये ती दिसली.

बेंगळुरुमधून मिशिकाने आपले शिक्षण पूर्ण केले.

मिशिका हृतिक रोशन व रणबीर कपूरची डाय हार्ट फॅन आहे.

सोशल मीडियावर मिशिका प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.