बाबो! वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही इतकी ग्लॅमरस दिसते अनन्या पांडेची काकी डीन पांडे , पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:22 PM2021-03-11T20:22:25+5:302021-03-11T20:22:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची काकी डीन पांडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वयाच्या ५२ व्या वर्षीदेखील डीन पांडे खूप फिट आणि ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर डीन पांडे खूप एक्टिव्ह आहे आणि फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

डीन पांडे सेलिब्रेटी फिटनेस एक्सपर्ट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर डीन पांडेचे फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

डीन पांडेचा जन्म १० डिसेंबर, १९६८ला मुंबईत झाला होता.