शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो अपघातात युवकाचा मृत्यू

By admin | Updated: November 6, 2014 14:33 IST

केरवाडीहून येणार्‍या ऑटोरिक्षापुढे अचानक वराह समोर आल्याने झालेल्या अपघातात सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली.

पालम : शहरात केरवाडीहून येणार्‍या ऑटोरिक्षापुढे अचानक वराह समोर आल्याने झालेल्या अपघातात सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली. केरवाडीहून खाजगी कामानिमित्त मंगळवारी पालमकडे ऑटोरिक्षाने तिघेजण येत होते. शहरात प्रवेश करताच ऑटोरिक्षाच्या पुढे अचानक वराह आले. वराहला वाचविण्याच्या नादात ऑटोरिक्षा पलटी झाल्याने विनायक ऊर्फ बापू भाऊसाहेब एडके (वय १७, रा. केरवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला.  विनायकला नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.  याप्रकरणी पालम पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पालम पोलिसठाण्याचे पोलिस करीत आहेत. /(प्रतिनिधी)