शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सपाटीकरणाच्या पुढे कामच सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST

जाँगिंग ट्रँकची आखणी शिवाजी उद्यानात नाना-नानी पार्क विकसित करणे तसेच लहान मुलांसाठी सर्व खेळणी नव्याने बसविणे आणि नागरिकांसाठी विश्रांतीचे ...

जाँगिंग ट्रँकची आखणी

शिवाजी उद्यानात नाना-नानी पार्क विकसित करणे तसेच लहान मुलांसाठी सर्व खेळणी नव्याने बसविणे आणि नागरिकांसाठी विश्रांतीचे ठिकाण म्हणून लाँन तयार करणे, आसन व्यवस्था तयार करणे व महत्वाचे म्हणजे फिरण्यासाठी जाँगिंग ट्रँक बनविने. यातील सध्या केवळ जमिनीचे सपाटीकरण करुन एका मार्गावर अर्धवट जाँगिंग ट्रँक तयार करण्यासाठी आखणी केली आहे. तर वाळू, विटा आणि अन्य बांधकाम साहित्य जागेवरच पडून आहे.

स्वच्छतागृह बंद तर काही काम अर्धवट

परिसरात तयार केलेली एक स्वच्छतागृहाची इमारत सध्या बंद आहे. तर मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेले एक बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. यासह प्रवेशद्वाराला कुलूप नाही, तर एका ठिकाणी पत्रा लावण्यात आला आहे. या सर्व बाबीकडे लक्ष देऊन काम त्वरित सुरु करावे, अशी मागणी होत आहे.