शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सभापतींनाच नको प्रभाग समिती

By admin | Updated: November 11, 2014 15:44 IST

महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कुठलेही अधिकार नसल्याने या प्रभाग समिती सभापतींनीच या प्रभाग समिती बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

परभणी: महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कुठलेही अधिकार नसल्याने या प्रभाग समिती सभापतींनीच या प्रभाग समिती बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.प्रभाग समिती ब च्या सभापती रुखसाना बेगम रौफ खान आणि अ च्या सभापती आशाबाई नर्सीकर यांनी सोमवारी आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. स्वच्छता, घंटागाडी, डिझेल, खाजगी वाहन चालक, लेबरचे नियोजन मुख्य कार्यालयातून केले जाते. वाहने बंद असली तरी परस्पर मुख्य कार्यालयातून हजेरी पाठविली जाते. कामगार केव्हा कामासाठी घेतले जातात, कधी बंद होतात, याची माहितीही समितीला नसते. पथदिवे बसविण्यासाठी कामगार नाहीत, लिकेज दुरुस्तीसाठी एजन्सी कोठे काम करीत आहे, याची माहितीही समितीला नाही. त्यामुळे तुटपुंजे अधिकार असलेल्या या प्रभाग समित्या रद्द कराव्यात, अशी मागणी या सभापतींनी केली आहे. कामामध्ये सुसूत्रता यावी व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात या हेतूने प्रभाग समितीची स्थापना झाली आहे, हे विशेष. (/प्रतिनिधी)