शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला धडकल्याने दुचाकीचालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:14 IST

सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील रहिवासी दिगंबर प्रल्हादराव कदम (३०) हा तरुण सेलूवरून दुचाकीवर २२ जून रोजी रात्री १० ...

सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील रहिवासी दिगंबर प्रल्हादराव कदम (३०) हा तरुण सेलूवरून दुचाकीवर २२ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास (एम.एच.२२ए.एस.४८२१) ने गावाकडे देऊळगाव गात येथे जात होता. तेव्हा कुंडी पाटीजवळ ( एमएच.२४ जे ९०६२) या चालत्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे दिगंबर कदम जागीच मरण पावले. घटनेची माहिती सेलू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजीब यांना कळताच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन मयतास शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मयताचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. २३ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास दिगंबर प्रल्हादराव कदम यांच्या पार्थिवावर देऊळगाव गात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात आई,वडील, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. या अपघाताच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.