शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जांब रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

पाथरी रस्त्यावरून जांब या गावाकडे जाणाऱ्या एका शेतात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ९ एप्रिल ...

पाथरी रस्त्यावरून जांब या गावाकडे जाणाऱ्या एका शेतात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ९ एप्रिल रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास शेख नबी अब्दुल खादर यांच्या शेतातील आखाड्यावर पोलिसांनी छापा मारला. तेव्हा ८ जण गोलाकार बसून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख ५८ हजार ८२० रुपये, दोन मोटारसायकली आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शेख अजहर शेख जफर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख मुसा शेख जमाल, शेख असिफ शेख रशीद, शेख मुख्तार शेख इस्माईल, इरफान खान करीमखान, शेख रफिक शेख हबीब, युसूफ खान नबाब खान पठाण, सोहेल बेग नजीर बेग आणि मोहसीन खान इकबाल खान या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.