शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पारवे, भुतडा, ब्रह्मणपूरकर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

मागील ८ वर्षांपासून डॉक्टरांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्याचा उपक्रम मणियार डायग्नोस्टिक, कलानंद आर्ट गॅलरी यांच्या वतीने राबविला जातो. यावर्षी ...

मागील ८ वर्षांपासून डॉक्टरांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्याचा उपक्रम मणियार डायग्नोस्टिक, कलानंद आर्ट गॅलरी यांच्या वतीने राबविला जातो. यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, एका छोटेखानी कार्यक्रमात विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष शिवकुमार पुरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.कल्याण कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.ज्ञानेश्वर नाटकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ.श्रीकांत मणियार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकांत कुलकर्णी, सिद्धार्थ नागठाणकर, रुपाली मणियार, डॉ अश्विन मंत्री, ला.शिरीष दलाल आदींनी प्रयत्न केेले.

स्पर्धेचा निकाल असा :

छोटा गट : वैष्णवी शिरीष पारवे (प्रथम), वेदांश अश्विनकुमार पुडरोड (द्वितीय), सार्थ महेश कडे , भाविका सुहास धूर्डे (तृतीय) उत्तेजनार्थ : सर्वेश सुनील चांडक, प्रचीती पवन चांडक, मदिहा ताजिन मोहम्मद शर्फोद्दीन, मध्यम गट : तनिष दिनेश भुतडा (प्रथम), शेख अमन शेख खय्युम, पृथ्वीराज प्रमोद चव्हाण (द्वितीय), लीना शैलेश धोंड, रसिका रितेशकुमार राठोड (तृतीय),उत्तेजनार्थ पारितोषिक : अशमान रयान सय्यद, वैभव शिरीष पारवे. मोठा गट अद्वैत नरेंद्र ब्रह्मपूरकर (प्रथम), नंदिनी राजेश मंत्री , अन्वी प्रफुल्ल सोनी (द्वितीय), प्रांजल प्रशांत धमगुंडे, धनश्री किरण बोबडे(तृतीय),उत्तेजनार्थ पारितोषिक : तुषार अनिल रामपूरकर, दक्षराज बालाजी खरबळ, रक्षा राहुल सोनी.