शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

परभणी : पाथरीजवळ वाऱ्याने कोसळले झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:10 IST

पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.पाथरी ते सेलू रस्त्यावरील देवनांद्रा गावाजवळ शनिवारी मध्यरात्री सुबाभळीचे एक झाड कोसळले. रस्त्याच्या ऐन मधोमध झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नाही. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.झाडाचा अर्धा भाग काही दिवसांपूर्वीच खराब झाला होता. शनिवारी हलक्याशा हवेने हे झाड कोसळले. दरम्यान, जिल्ह्यात मोठी झाडे तुटून पडण्याची ही तिसरी घटना आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूक