शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: कीड, रोगांचे बारकावे समजून घ्या - अशोक ढवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:23 IST

दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत असतो़ मागील वर्षी किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण यशस्वी झालो असलो तरी यावर्षी गाफिल राहू नका, पिकांवरील कीड व रोगाचे बारकावे समजून घ्या, असे आवाहन कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत असतो़ मागील वर्षी किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण यशस्वी झालो असलो तरी यावर्षी गाफिल राहू नका, पिकांवरील कीड व रोगाचे बारकावे समजून घ्या, असे आवाहन कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले आहे़कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ़ ढवण बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी़जी़ मुळे, प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले, डॉ़ पी़ आऱ झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती़यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळी या पिकांच्या व्यवस्थापनावर विद्यापीठाने भर दिला आहे़ लवकरच विद्यापीठ विकसित अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे बीटीमध्ये परावृत्तीत करण्यासाठी महाबीजसोबत सामंजस्य करार केला जाणार आहे, असे कुलगुरुंनी सांगितले़दोन दिवसांच्या या परिषदेत डॉ़ डी़जी़ मोरे, डॉ़ ए़जी़ बडगुजर, डॉ़ पी़ आऱ झंवर, डॉ़ एस़डी़ बंटेवाड, डॉ़ डी़व्ही़ आसेवार, डॉ़ एस़डी़ धुरगुडे, डॉ़ टी़एच़ घंटे, प्रा़ अरविंद पंडागळे आदी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ