शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :१९६ कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:00 IST

निवडणूक विभागाच्या दुसºया प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील १९६ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निवडणूक विभागाच्या दुसºया प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील १९६ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.१३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणासाठी जिंतूर विधानसभा मतदार संघातील ५३, परभणी विधानसभा मतदारसंघातील २०, गंगाखेड मतदार संघातील ६२ आणि पाथरी मतदार संघातील २० असे १९६ कर्मचारी गैरहजर राहिल्याची बाब समोर आली आहे.दरम्यान, या गैरहजर कर्मचाºयांना निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. या कर्मचाºयांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर ज्यांचा खुलासा संयुक्तिक वाटणार नाही, अशा कर्मचाºयांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे रुजू व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019