शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:16 IST

येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत गैरप्रकार झाल्या प्रकरणी चौकशीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे शनिवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी या विभागाशी संबंधितांना केलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत गैरप्रकार झाल्या प्रकरणी चौकशीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे शनिवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी या विभागाशी संबंधितांना केलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी घामाघूम झाल्याचे पहावयास मिळाले.परभणी येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप विधिमंडळ अधिवेशनात करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे चौकशीसाठी शनिवारी परभणी दौºयावर आले होते. सकाळपासूनच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची सुनावणी सुरु केली. यावेळी ६ तक्रारदारांनाही बोलाविण्यात आले होते. शिवाय अन्य दोन तक्रारदारही आले होते. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तीन अध्यक्षांना पाचारण करण्यात आले होते.यावेळी आरोपाचा ठपका असलेल्या उपायुक्त वंदना कोचुरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरु झालेली ही सुनावणी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चालली. सर्व बाजूंचे म्हणणे वाघमारे यांनी ऐकून घेतल्यानंतर ते आपला अहवाल शासनाला सादर करणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCaste certificateजात प्रमाणपत्र