शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

परभणीत भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम : तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:40 IST

तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़ भीमराज की बेटी हूं, मै तो जयभीमवाली हूं़़़ मी वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़ भीमराज की बेटी हूं, मै तो जयभीमवाली हूं़़़ मी वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या भीमगीत संगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या हस्ते झाले़ यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ़ विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षा सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, नगरसेवक चंदू शिंदे, प्रशास ठाकूर, राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल पाथरीकर, काँग्रेसचे सभापती नागेश सोनपसारे, विकास लंगोटे, ज्ञानेश्वर पवार, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, बाळासाहेब गोडबोले आदींची उपस्थिती होती़ यावेळी प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी, गायिका वैशाली माडे, अनिरुद्ध बनकर यांच्या संचाने बहारदार भीमगीते सादर केली़ यावेळी उपस्थितांनी जोरदार जल्लोष केला़ सूत्रसंचालन एऩ आऱ सरोदे यांनी केले तर आभार नगरसेवक सुशील कांबळे यांनी मानले़

टॅग्स :parabhaniपरभणीcultureसांस्कृतिक