निवड समितीची स्थापना
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात स्पर्धा निरीक्षक म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते, तांत्रिक समिती : प्रकाश हारगावकर, प्रा.नवनाथ भालेराव, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गिरी, निवड समिती : पुरुष गट : गुलाब भिसे, माधव शिंदे, भारत धनले, महिला गट : प्रा.डॉ.उत्तमराव देवकते, राजेश राठोड, राजू राठोड, कुमार गट : दत्ता भिसे, गोविंद अवचार, हरिश्चंद्र खुपसे, कुमारी गट : तुकाराम शेळके, प्रा.डॉ.लहू फड, पी.आर. जाधव, किशोर गट: संदीप राठोड, कैलास गुंजाळ, सुनील शिंदे, किशोरी गट : नारायण भुतावळे, ज्ञानेश्वर रेंगे, राहुल अंबेकर, छाननी समिती : पी.आर. जाधव, गोपाळ मोरे, तेजस आंधळेझ, पंच समिती : यशवंत जाधव, प्रा.राजेसाहेब रेंगे, शिवाजी वाघमारे, खेळाडू समिती : किशोर भोसले, शेख कलीम, योगेश जोशी.