शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा परभणीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

परभणी जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. अशोक जोंधळे आणि सदस्यपदी संजय पांडे यांची निवड झाल्याबद्दल ...

परभणी जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. अशोक जोंधळे आणि सदस्यपदी संजय पांडे यांची निवड झाल्याबद्दल प्रताप देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तळागाळातील कलावंतांपर्यंत पोहोचून त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून केला जाईल, असे प्रा. डाॅ. जोंधळे यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित शाहिरी गीत रेकॉर्डींगसाठी कार्य करीत असलेल्या शेख जावेद, नितीन शिर्के व त्यांच्या संचातील कलावंतांना ११ हजार रुपयांचा निधी प्रताप देशमुख यांनी प्रदान केला. याच कार्यक्रमात तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हरिभाऊ कदम, उपाध्यक्षपदी अशोक नरवडे, सरचिटणीसपदी रमेश गायकवाड, संघटन प्रमुख-प्रवीण इंगोले सहसंघटन प्रमुख संतोष गोंधळी, समन्वयक राहुल भराडे, प्रसिद्धी प्रमुख प्रेमकुमार लहाने, सदस्य रुस्तुम नरवडे आदींची निवड करण्यात आली.