शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मानवत येथे ४३ वर्षीय महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

शहरातील फुले नगरात तब्बसुम बडेशहा शेख (वय ४३) ही महिला आपल्या मालकीच्या घरात एकटी राहत होती. तसेच ही महिला ...

शहरातील फुले नगरात तब्बसुम बडेशहा शेख (वय ४३) ही महिला आपल्या मालकीच्या घरात एकटी राहत होती. तसेच ही महिला मागील काही वर्षांपासून वेश्या व्यवसाय करीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास शेजारी राहणारी महिला तब्बसुम यांच्याबरोबर बोलण्यासाठी गेली असता, त्या जमिनीवर संशयास्पद अवस्थेत पडलेल्या त्यांना दिसल्या. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सपोनि भरत जाधव, जमादार अनिल केंद्रे, नारायण सोळंके, महिला पोलीस कर्मचारी सविता भारशंकर, निर्मला गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील खोलीची पाहणी केली असता, तब्बसूम या खोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. तसेच त्यांच्या खोलीमधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य रस्त्यापर्यंत माग काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सपोनि भरत जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी करीत आहेत.